दहा भुजबळ आणि दहा खडसे एकत्र आले तरी मी त्यांना पुरून उरेल - अंजली दमानिया

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

दहा भुजबळ आणि दहा खडसे एकत्र आले तरी मी त्यांना पुरून उरेल असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी जळगावात केलंय.

माझ्यावर खोटे आरोप करण्यापेक्षा मर्द असाल तर माझ्यासोबत हायकोर्टात लढून दाखवा आणि मला अटक करून दाखवा असं जाहीर आवाहन त्यांनी यावेळी खडसेंना दिलं.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live