सहा महिन्यांचं अल्टीमेटम देत सातव्या दिवशी अण्णा हजारेंचं उपोषण मागे 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 मार्च 2018

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सातव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत अण्णांनी उपोषण सोडलं. अण्णा हजारेंच्या बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णांच्या मान्य झालेल्या मागण्या वाचून दाखवल्या, त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं. 

संबंधित बातम्या

Saam TV Live