आण्णा हजारेंच्या आंदोलनावर भाजपाची CCTV ने नजर 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 मार्च 2018

दिल्लीतल्या रामलीलावरील अण्णांच्या आंदोलनाची म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. अण्णांच्या आंदोलनाची फारशी दखल घेतली जात नसल्याचं दाखवलं जात असलं तरी वस्तूस्थिती तशी नसल्याचा आरोप अण्णांच्या कार्यकर्त्य़ांनी केलाय. त्याला कारण आहेत रामलीलावर लावण्यात आलेले CCTV. अण्णांवर लक्ष ठेवणाऱ्या याCCTV चं आऊटपूट मैदानातील पोलिसांच्या काऊंटरवर देण्यात आलंय. मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्या स्क्रीनवर भाजपा कार्यालयाच नाव दिसतंय. आंदोलनाच्या ठिकाणी CCTV लावण्याला कुणाचा आक्षेप नाही. पण त्या सीसीटीव्हींवर जे लिहलंय ते धक्कादायक आहे. सीसीटीव्हीवर भाजप ऑफिस आऊटपूट असं म्हटलंय.

दिल्लीतल्या रामलीलावरील अण्णांच्या आंदोलनाची म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. अण्णांच्या आंदोलनाची फारशी दखल घेतली जात नसल्याचं दाखवलं जात असलं तरी वस्तूस्थिती तशी नसल्याचा आरोप अण्णांच्या कार्यकर्त्य़ांनी केलाय. त्याला कारण आहेत रामलीलावर लावण्यात आलेले CCTV. अण्णांवर लक्ष ठेवणाऱ्या याCCTV चं आऊटपूट मैदानातील पोलिसांच्या काऊंटरवर देण्यात आलंय. मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्या स्क्रीनवर भाजपा कार्यालयाच नाव दिसतंय. आंदोलनाच्या ठिकाणी CCTV लावण्याला कुणाचा आक्षेप नाही. पण त्या सीसीटीव्हींवर जे लिहलंय ते धक्कादायक आहे. सीसीटीव्हीवर भाजप ऑफिस आऊटपूट असं म्हटलंय. यावरचं अण्णा हजारेंच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live