"सरकारने दिलेल्या आश्वासनांवर मी समाधानी" - अण्णा हजारे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 31 मार्च 2018

लोकपालसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता दिल्लीत 7 दिवस उपोषण केल्यानंतर सरकारने अण्णा हजारेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या. सरकारने दिलेल्या आश्वासनांवर मी समाधानी असून, 6 महिन्यात शेतकऱ्यांना त्याचा परिणाम दिसेल असा विश्वास अण्णा हजारेंनी व्यक्त केलाय.

उपोषण सुटल्यानंतर अण्णांशी EXCLUSIVE बातचित : 

संबंधित बातम्या

Saam TV Live