पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसची हेलीकॉप्टर मधून घेतलेली भयावह दृश्य 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 जुलै 2019

मुंबई : महापुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसची हेलिकॉप्टरमधून घेतलेली दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. चहूबाजूंनी पसरलेला महापूर आणि त्यामध्ये दिसणारी रेल्वे हे दृश्य अंगावर शहारे आणणारे आहे. 

वांगणीजवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफ, नौदल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

उल्हास नदीला महापूर आला आहे. त्यामुळे वांगणी परिसर पाण्याखाली गेला आहे.

WebTitle : marathi news areal visual of mahalaxmi express caught in heavy rain 

संबंधित बातम्या

Saam TV Live