मुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

मुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करु न देण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आलाय. मराठा समाजाच्या मागण्यांची दखल न घेतल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पंढरपुरात झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं  मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी स्पष्ट केलंय.  

WebTitle : marathi news ashadhi puja maratha kranti morcha maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live