रायडर आशिष रावराणे करणार 2021 मध्ये होणाऱ्याजगप्रसिद्ध डकार स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 मार्च 2019

कोल्हापूरचा उगवता तारा बायकर आशिष रावराणे 2021 साली होणाऱ्या जगप्रसिद्ध डकार स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धांमध्ये सहभाग घेणारा आशिष हा देशातला एकमेव खासगी बाईक रायडर आहे.

डकार 2021 चं स्पप्न पूर्ण करण्यासाठी आशिषने जोरात देखील सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून या वर्षात आशिष 5 वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत. यंदाच्या 'बाजा विश्वचषक स्पर्धे'मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आशिष भारताचं प्रतिनिधित्व करतील.

आशिष मर्चंट नेव्हीमध्ये मरीन इंजिनिअर आहे. आपली नोकरी सांभाळून आशिष आपलं बायकिंग चं स्वप्न पूर्ण करतोय. दरम्यान, ही फक्त सुरूवात आहे, आणखी बरंच पुढे जाण्याचं आशिष यांचं स्वप्न आहे.

आशिष रावराणे यांच्याबद्दल 

  • 2015 साली आशिषनं पहिल्यांदा क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये भाग घेतला
  • सप्टेंबर 2018 मध्ये आफ्रिकन रॅलीमधून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवेश केला. 

WebTitle :: marathi news ashish raorane to represent india at dakar rally

संबंधित बातम्या

Saam TV Live