अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण म्हणतात राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

मराठा मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं यामागणीसाठी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय..विधी मंडळाचे उपसचिव अनंत कळसे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलाय.

मात्र, त्यांच्या राजीनाम्यातून काँग्रेस आमदारांमध्ये एकमत नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. कारण राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. सभागृहात उपस्थित राहून आम्ही प्रश्न मांडू असं अशोक चव्हाण यांनी म्हंटलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live