भारत बंद आंदोलनानंतर काँग्रेस नेत्यांची शिवसेनेवर आगपाखड 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला विविध प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला असला, तरी शिवसेनेनं मात्र यामध्ये सहभाग घेतला नव्हता. यावरुन अशोक चव्हाणांनी शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याची टीका केलीय.

शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, त्यांचा खरा मुखवटा आता स्पष्ट झाल्याचं अशोक चव्हाणांनी म्हंटलंय. तर दुसरीकडे संजय निरुपम यांनीही शिवसेनेवर आगपाखड केलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live