स्टायपेंड वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेचा संप 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 जून 2018

स्टायपेंड 6 हजारावरुन 11 हजार रुपयांपर्यंत वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी राज्यातील 18 शासकीय महाविद्यालयातील 2 हजार इंटर्न डॉक्टर मध्यरात्रीपासून बेमूदत संपावर गेले आहेत. याबाबत 2015मध्येच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी स्टायपेंड वाढी बद्दलचं आश्वासन दिलं होतं, मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने आणि काल (मंगळवारी) अस्मी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेची राज्य सरकारसोबत बैठक झाल्यानंतर लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे इंटर्न डॉक्टर मध्यरात्रीपासून बेमूदत संपावर गेले आहेत.

स्टायपेंड 6 हजारावरुन 11 हजार रुपयांपर्यंत वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी राज्यातील 18 शासकीय महाविद्यालयातील 2 हजार इंटर्न डॉक्टर मध्यरात्रीपासून बेमूदत संपावर गेले आहेत. याबाबत 2015मध्येच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी स्टायपेंड वाढी बद्दलचं आश्वासन दिलं होतं, मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने आणि काल (मंगळवारी) अस्मी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेची राज्य सरकारसोबत बैठक झाल्यानंतर लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे इंटर्न डॉक्टर मध्यरात्रीपासून बेमूदत संपावर गेले आहेत. दरम्यान, या संपामुळे शासकीय वैद्यकीय सेवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live