आसाममध्ये पुराचं थैमान  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 जून 2018

आसाममध्ये मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागात पाणी साचलंय. दरम्यान पुढचे 24 तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकड़ून देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय. या पुरामुळे आसाम मधलंसंपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय. या पुराचा तडाखा आसाममधल्या दीड लाख लोकांना बसलाय. आसाम मधल्या मेघालय, नागालँड, मणिपूर, मिजोरम, त्रिपुरा या भागात प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live