...तर आम्ही त्यांना मुस्लीम बनवू आणि त्यांनाही दाढी ठेवायला लावू - ओवैसींचे वादग्रस्त विधान  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

असदुद्दीन ओवैसी यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. मुस्लिमांना दाढी काढण्यास भाग पाडणाऱ्यांना आम्ही मुस्लीम बनवू आणि त्यांनाही दाढी ठेवायला लावू असं विधान ओवैसी यांनी केलंय.

गुरूग्राममध्ये एका मुस्लीम व्यक्तीची जबरदस्ती दाढी काढल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यावर ओवैसींनी प्रतिक्रिया दिलीय
 
संबंधित बातम्या

Saam TV Live