((VIDEO )) वाजपेयी यांच्या निधनानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय ९३) यांचे आज (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालविली. 

दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिक्रियेसाठी पाहा व्हिडीओ 

WebTitle : marathi news Atal Bihari Vajpayee reaction of sharad pawar 

संबंधित बातम्या

Saam TV Live