अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांचे वडील एकत्रच शिकले; एकाच हॉस्टेलमध्ये राहिले

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी  मध्य प्रदेशमधल्या ग्वाल्हेर  इथं झाला. उत्तर प्रांतातील बाटेश्वर येथून वाजपेयी यांचे आजोबा पं. श्यामलाल ग्वाल्हेरजवळील मोरेना इथं स्थलांतरित झाले होते.

ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयातून अटलबिहारी यांनी पदवी संपादित केली. अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांचे वडील कृष्ण बिहारी यांनी एकत्र शिक्षण घेतले होते, याची खूप कमी जणांना माहिती आहे....अटल बिहारी वाजपेय आणि त्यांचे वडिल कृष्ण बिहारी हे एकाच हॉस्टेलमध्ये होते.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live