दिलीप वळसे-पाटील यांच्या स्वीय सहाय्यकावर प्राणघातक हल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 एप्रिल 2019

मंचर : विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे स्विय सहाय्यक काळूदास दांगट आणि त्यांच्या पत्नीवर आंबेगाव तालुक्यात सोमवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे स्विय सहाय्यक काळूदास दांगट आणि त्यांच्या पत्नीवर आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे सोमवारी रात्री दीडच्या सुमारास हल्ला झाला. त्यामध्ये ते जखमी झाले आहेत. याबाबत मंचर पोलिस ठाण्यात संपर्क केला असता पोलीस निरीक्षक खराडे यांनी सांगितले. आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्ही चौकशी करत आहेत. अजून गुन्हा दाखल नाही.

Web Title : marathi news attack on PA of dilip walse patil in manchar by stranger 

संबंधित बातम्या

Saam TV Live