मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षक जाळीमुळे वाचला तरुणाचा जीव

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 जानेवारी 2019

मंत्रालयात पुन्हा एकदा एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र संरक्षण जाळीमुळे तरुणाचा जीव वाचला. या घटनेमुळे मंत्रालयात काही वेळासाठी खळबळ माजली. लक्ष्मण चव्हाण असं त्याचं नाव आहे. तो प्रजासत्ताक भारत पक्षाचा पदाधिकारी आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीनं या तरुणाला जाळीवरुन सुरक्षित खाली उतरवण्यात आलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतंल असून त्याची चौकशी सुरु आहे. 

WebTitle : marathi news attempt of suicide in mantralaya building mumbai   

संबंधित बातम्या

Saam TV Live