औरंगाबादकरांचा गारबेज वॉक.. २ महिने झाले, कचरा प्रश्न जसाच्या तसा.

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 एप्रिल 2018

औरंगाबाद शहरातील कचरा समस्येला 2 महिने पूर्ण झालेत. शहरातील कचरा समस्येचा निषेध करण्यासाठी शहरातील नागरिकांनी गारबेज वॉक आंदोलन केलं. शहरातील कचऱ्यावर काही प्रमाणात प्रक्रिया होत आहे. मात्र, परंतु अजूनही महानगरपालिकेला रोज शहरात निर्माण होणाऱ्या संपूर्ण कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे अजूनही शहरात पावलोपावली कचरादर्शन घडत असल्याने पहिला मिळतो. आणि याचाच निषेध करत औरंगाबादकरांनी गारबेज वॉक आंदोलन केल. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live