औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात परिचारिकांचा संप सुरू 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

औरंगाबाद मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात म्हणजेच घाटी रुग्णालयात परिचारिकांचा संप सुरू झालाय. सकाळच्या शिफ्टच्या परिचारिक, परिचारिका कामावर गेल्या नाही. त्यामुळे आंतर रुग्णसेवा प्रभावित झालीय.

रुग्णालयाच्या गेटजवळच घोषणाबाजी आणि आंदोलन सुरू करण्यात आलंय. तर, घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनीही संपाचं हत्यार उपसलंय. वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोर एकत्र येत या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. 

WebLink : marathi news aurangabad ghati hospital strike for seventh pay commission starts 

संबंधित बातम्या

Saam TV Live