औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करावं - भाजपची मागणी

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 21 डिसेंबर 2019

औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करावं अशी मागणी भाजपने केली आह महापौर-उपमहापौर निवडणुकीपूर्वी भाजपने उचललेल्या या पावलामुळे, पुन्हा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता निर्माण झालीय.

शिवसेना-भाजपमधील युती संपुष्टात आल्यानं नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केलीय. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव पुन्हा महापालिकेत मंजूर करून. तो राज्य सरकारकडे पाठवावा अशी मागणी भाजपचे गटनेते प्रमोद राठोडांनी केलीय.

औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावे अशी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे स्वप्न पूर्ण करावे अशी मागणी भाजपने केली आहे.

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

संबंधित बातम्या

Saam TV Live