अयोध्या प्रकरणातील सुनावणी सुप्रीम कोर्टाने ढकलली पुढे; पुढील सुनावणी आता जानेवारीनंतर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली पुढे. आता पुढील सुनावणी जानेवारीनंतर होणार आहे. दरम्यान, या सुनावणी त्यापूर्वीच विहिंपने राम मंदिरांचं प्रस्तावित मॉडेलही तयार केलं आहे. त्यावर त्यांनी कामही सुरू केलं आहे. 

विहिंपने 70 ट्रक दगडांची ऑर्डर दिली असून लवकरच हे ट्रक अयोध्येत पोहोचणार आहेत. शिवाय राम मंदिर बांधण्यासाठी अनेक कारागिरांशी बोलणीही सुरू करण्यात आली आहे.

कायदेशीर परवानगी मिळाल्यानंतर तीन मजली भव्य राम मंदिर उभारता यावे म्हणून आधीच कारागिरांशी चर्चा करण्यात येत असल्याचं विहिंपच्या नेत्यांनी सांगितलं.

WebTitle : marathi news ayodhya case hearing is postponed till january 

संबंधित बातम्या

Saam TV Live