अण्णा हजारेंना आंदोलनासाठी मी उभं केलं - बाबा रामदेव 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 एप्रिल 2018

अण्णा हजारेंना आंदोलनासाठी मी उभं केलं होतं. अण्णा हजारे व्यक्ति म्हणून चांगले आहेत, मात्र त्यांच्या भवती असणाऱ्या लोकांबाबत त्यांनी विचार करावा, असा सल्ला योगगुरू रामदेवबाबा यांनी अण्णा हजारेंना दिलाय. बाबा रामदेव हे कराडमध्ये डॉ अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात बोलत होते.  दरम्यान, 'अण्णा हजारेंना आंदोलनासाठी मी उभं केलं', या बाबा रामदेव यांच्या वक्तव्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live