(VIDEO) मेकअप करा पण, काळजी घ्या.. मेकअपमुळे त्वचारोग होण्याची भीती?  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नवरात्रीउत्सव सुरू आहे. गरबा डान्स करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे ड्रेस घालून डान्स करतात. काही महिला ब्युटीपार्लर्समध्ये रासायनिक पदार्थांच्या सहाय्याने पाठ चमकवतात. बॅकलेस चोळ्या घालण्यासाठी या प्रक्रियेचा वापर करून पाठ तजेलदार केली जाते. पण, रासायनिक पदार्थ वापरून पाठ चमकवणं घातक असल्याचा दावा करण्यात आलाय.

मेकअप  केल्याने त्वचारोग होण्याची भीती असते का ? जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ.

संबंधित बातम्या

Saam TV Live