मराठमोळ्या निर्लेपला बजाज इलेक्ट्रिकल्सने केलं टेकओव्हर! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 जून 2018

मराठमोळी निर्लेप ही कंपनी बजाज इलेक्ट्रिकल्सला ८० कोटी रुपयांना विकण्यात आलीय. यंदा निर्लेप कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाली असून या वर्षीच कंपनीने हा निर्णय घेतलाय. निर्लेप अप्लायन्सेसने 1970 मध्ये भारतात स्वयंपाकाची भांडी नॉनस्टिक प्रकारात आणून क्रांती केली.

दरम्यान, ही कंपनी गेल्या दशकभरापासून गुंतवणूकदारांच्या शोधात होती. या दरम्यान कंपनीकडे काही विदेशी गुंतवणूकदारही आकृष्ट झाले. मात्र शक्यतो भारतीय व्यावसायिकाला प्राधान्य देण्याच्या इच्छेने हा निर्णय आम्ही लांबणीवर टाकल्याचं कंपनीचे संचालक राम भोगले यांनी सांगितलं. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live