‘बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक’ 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 मे 2018

राजस्थानातील इंग्रजी माध्यमातील आठवी इयत्तेच्या पुस्तकात लोकमान्य टिळकांविषयी वादग्रस्त उल्लेख करण्यात आलाय. ‘बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक’ असल्याचा उल्लेख समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये करण्यात आलाय. हे पुस्तक मथुरेतील एका प्रकाशकाने छापलं असून या पुस्तकावरुन वाद निर्माण झालाय. आता रेफरन्स बुकमधील या अक्षम्य चुकांची राजस्थानमधील सरकार दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय

संबंधित बातम्या

Saam TV Live