चार दिवस बॅंकाना सुट्टी.. बॅंकेची कामं उरकून घ्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 मार्च 2018

आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता अवघं हाताच्या बोटावर मोजण्याइतपत दिवस शिल्लक राहिलेत.. बँकेची कामं बाकी असल्यास 29 मार्चआधी आटपून घेण्याचं आवाहन सर्वच बँकांकडून करण्यात येतंय. 29 मार्च ते 1 एप्रिल हे चार दिवस बँकांना सलग सुट्या आहेत. त्यामुळे सलग आलेल्या सुट्यांबाबत अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना सूचना दिल्या आहेत त्यामुळे तुम्हीही महत्त्वाची 28 तारखेपर्यंत बॅंकेची कामं उरकून घ्या. 

संबंधित बातम्या

Saam TV Live