आता बँका पण whatsapp वर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 जून 2018

आता बँकांचे व्यवहारही वॉट्सअॅपवर होणार आहेत. बँकेत पैसे जमा केल्यावर, पैसे काढल्यावर किंवा बँकेशी संबंधित इतर कुठलंही काम केल्यावर  तात्काळ ग्राहकांच्या फोनवर SMS येतो. कोणत्याही प्रकारच्या बँकिंग व्यवहारानंतर (Banking Transaction) बँकेतर्फे ग्राहकांच्या मोबाईलवर हा एसएमएस पाठवला जातो.

मात्र, आता बँकेकडून येणारे हे एसएमएस आता थेट ग्राहकांच्याच्या व्हॉट्सअॅपवर येणार आहेत. देशातील टॉप 5 बँका एका नव्या सेवेचं टेस्टिंग करत आहेत. त्या अंतर्गत ट्रान्झॅक्शन संबंधी मेसेजेस ग्राहकांना थेट त्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live