कोरोनाने हरलेल्या सर्वसामान्य माणसाच्या अवस्थेची डोळ्यात पाणी येईल अशी व्यथा सांगणारं एका चिमुकलीचं गाऱ्हाणं...

साम टीव्ही
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

एका चिमुरडीने आपल्या पित्याचं हे संकट पाहून गणपती बाप्पाला भावनिक साकडं घातलंय. तिच्या या गाऱ्हण्यातून प्रतच्येकाचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत पाहा या छोट्याशा चिमुकलीचं हे बाप्पासाठी गाऱ्हाणं...

कोरोनाने सर्वांनाच हरवलंय कोरोनाच्या विळख्यानं सर्वसामान्य माणूस पुरता खचला आहे. आणि त्यामुळे त्याचं पुढचं आयुष्य धोक्यात आहे. मोठ्या संकटात आपली वाट काढताना त्याला खूप खष्ट सहन करावे लागतायत. आजपर्यंत आपल्या लेकरांना कधी याची झळ पोहचू देणाऱ्या पित्याची अवस्था आज प्रचंड बिकट झालीय. इतकी बिकट की, त्याच्या लेकराला कोरोनाचं हे संकट पळवण्यासाठी बाप्पाजवळ साद घालावी लागतेय. 

अशाच एका चिमुरडीने आपल्या पित्याचं हे संकट पाहून गणपती बाप्पाला भावनिक साकडं घातलंय. तिच्या या गाऱ्हण्यातून प्रतच्येकाचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत पाहा या छोट्याशा चिमुकलीचं हे बाप्पासाठी गाऱ्हाणं...

 


संबंधित बातम्या

Saam TV Live