कोट्यावधींची कमाई करणारी BCCI छोटे दिलवाली 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

बीसीसीआय भारतातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना. BCCI ने गेल्या वर्षात  तब्बल 25 हजार कोटी रुपये कमावले.

मात्र, एवढा नफा होवूनही कंपनीनं  आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस वैगेरे दिला नाही एवढंच काय तर कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ केली नाही. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live