फक्त परदेश आणि गोव्यात नाही तर आपल्या कोकणाच्या समुद्र किनाऱ्यावरही होणार बीच वेडिंग 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

यंदा कर्तव्य आहे. तुम्हाला तुमचं लग्न हटके करायचंय.

तर तुमच्या समोर बीच वेडिंगचा चांगला पर्याय आहे. त्यासाठी गोवा, केरळ किंवा परदेशात जाण्याची गरज नाही. तुम्ही सिंधुदुर्गात बीच वेडिंग करु शकता. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live