परळीत नाथ फेस्टिव्हलमध्ये सपना चौधरीचे अश्लील ठुमके; मुंबईत काँग्रेस आमदारावर पैसे उधळले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

आपल्या संस्कृतीतले उत्सव. हे उत्सव न राहता, त्यांचा बाजार होत चाललाय का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. काही दिवसांपूर्वीच दहीहंडीमध्ये भाजप आमदार राम कदमांनी केलेल्या वक्तव्याचा वाद प्रचंड गाजला. दरम्यान आता आपण पाहत आहोत एकीकडे बीडची दृश्य तर दुसरीकडे मुंबईतली दृश्य.

बीडच्या परळीतील नाथ फेस्टीव्हलमधील धिंगाण्याची जी दृश्य समोर येतोयत.. त्यावरुन गणेशोत्सव नेमका का साजरा केला जातोय़?, हे समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे मुंबईत नसीम खान यांच्यावर करण्यात आलेली पैशांच्या उधळणीवरही टीका केली जातेय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live