बीडमधल्या पोलमधून गूढ आवाज येत असल्याने खळबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

बीडमधल्या केजमध्ये अंबेजोगाई रस्त्यावर एका पोलमधून गूढ आवाज आलाय.

संभाजी चौकात घडलेल्या या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

इथला खांब हलायला लागल्याचं इथले काही नागरिक सांगतात. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याचं गूढ मात्र उलगडू शकलं नाही..मात्र याचा व्हिडियो सर्वत्र व्हायरल झाल्याने ही घटना चर्चेचा विषय बनलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live