मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये; बीडमध्ये फडणवीस यांच्या उपस्थतीत दुष्काळ आढावा बैठक सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

बीड - दुष्काळ आढावा बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये दाखल झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू झाली. 

पालकमंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, जयदत्त क्षीरसागर, आमदार भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार, आर टी देशमुख यांची उपस्थिती आहे.

बैठकीच्या पहिल्या टप्प्यात दुष्काळाचा आढावा आणि दुसऱ्या टप्प्यात सरकारी योजनांचा आढावा होणार आहे. 

WebTitle : marathi news beed meeting for review of droughts in maharashtra  

संबंधित बातम्या

Saam TV Live