बेळगावमध्ये 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 एप्रिल 2018

बेळगावमध्ये पोलिसांनी थोड्य़ाथोडक्या नव्हे तर तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या जप्त केलेल्या बनावट नोटांमध्ये पाचशे आणि 2 हजार रुपयांच्या नोटांचा सहभाग आहे. मे महिन्यात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याकरता राजकीय पक्षांकडून या बनावट नोटांचा वापर केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती असून या बनावट नोटा घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.  

संबंधित बातम्या

Saam TV Live