बेस्टच्या संपाचं शिवसेना नेत्यांना गांभीर्य नाही; संजय राऊत यांनी बेस्ट कामगार, मुंबईकरांच्या जखमांवर चोळलं मिठ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 जानेवारी 2019

बेस्टचा संप कधी नव्हे इतका लांबलाय.. बेस्टच्या संपामुळं मुंबईकरांचे अतोनात हाल होताहेत..  मुंबईकर बेस्टच्या संपामुळं भरडला जात असतानाच पालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांना मात्र या संपाचं काहीही गांभीर्य नाही असं म्हणावं लागतंय. कारणही तसंच आहे, ठाकरे या सिनेमाच्या म्युझिक लाँचच्या वेळी साम टीव्हीच्या प्रतिनिधीनं शिवसेना नेते संजय राऊत यांनी बेस्टबाबत विचारलेल्या प्रश्नाला राऊतांना काय उत्तर देत बेस्टच्या संपाची खिल्ली उडवलीय ते तुम्ही ऐकाच.

WebTitle : marathi news BEST strike and irresponsible statement of MP sanjay raut  

संबंधित बातम्या

Saam TV Live