#BESTबचाव ::  बेस्ट संपाबाबत साम चे सवाल..

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 14 जानेवारी 2019

बेस्टच्या संपावर आजही तोडगा निघालेला नाही...बेस्टच्या संपाचा आजचा सातवा दिवस आहे...बेस्टच्या संपाबाबतची मुंबई हायकोर्टातील आजची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आलीय. दरम्यान, या संपाबाबत सामने  काही सवाल उपस्थित केलेत.. पाहा व्हीवीओ   

Link :   https://youtu.be/A3vNnV7Schg

WebTitle : marathi news BEST strike in mumbai questions raised by saam tv news

संबंधित बातम्या

Saam TV Live