#BESTबचाव - बेस्टचा संप संपता संपेना.. ( विशेष कव्हरेज )  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 14 जानेवारी 2019

बेस्टच्या संपावर आजही तोडगा निघालेला नाही. बेस्टच्या संपाचा आजचा सातवा दिवस आहे. बेस्टच्या संपाबाबतची मुंबई हायकोर्टातील आजची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आलीय.  बेस्ट संपकऱ्यांच्या घरातील व्यक्तींच्या काय भावना आहेत, पाहा व्हिडीओत.  

Youtube Link : https://youtu.be/EaWHgaycawY

संबंधित बातम्या

Saam TV Live