उद्यापासून बेस्ट प्रवास महागणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 एप्रिल 2018

उद्यापासून बेस्ट प्रवास महागण्याची चिन्ह आहेत. बेस्टच्या 1 ते 12 रुपये भाडेवाढीला बेस्ट समितीसह मुंबई महापालिका सभागृहाने मंजुरी दिली. आज या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होणारे. त्यामुळे गुरुवार 12 एप्रिल सकाळपासून मुंबईकरांना बेस्टच्या भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. त्यामुळे बेस्टने कामगारांचे भत्ते गोठवण्यासह मुंबईकरांवर भाडेवाढ लादण्याचा निर्णय घेतला आहे. मासिक पाससोबतच विद्यार्थ्यांचा पासही महागण्याची शक्यताय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live