फुलचंद कराड हे पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याने त्यांना भगवान गडावर बैठक घेण्यास विरोध होतोय?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

अहमदनगरच्या भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांना भगवान गडावर बैठक घेण्यास विरोध होतोय. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केलाय. 

31 ऑगस्ट रोजी भगवान बाबांच्या जयंती निमित्त फुलचंद कराड सभा घेणार होते. वंजारी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बैठक घेणार होते.

परंतू त्यांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने गडाच्या महंतांनी विरोध केला  जातोय. तसे पत्र महंत शास्त्री यांनी पोलिस अधिक्षक आणि तहसीलदार यांना पाठवले आहे.

फुलचंद कराड हे पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याने मुंडे आणि भगवान गड असा वाद पुन्हा होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live