भंडा-यात पावसाचा जोर कायम; घराचं छत अंगावर कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

भंडारा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश परिसरात पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे अपघातांचं प्रमाणही वाढू लागलं आहे. जिल्ह्यातील राजे दहेगाव येथे पावसामुळे एका घराचं छत अंगावर कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

खंडाते यांच्या घरावर कौलांचं छत उभारण्यात आलं होतं, मात्र मुसळधार पावसापुढे या कौलांचा निभाव लागला नाही. आणि छत अंगावर कोसळून सुखरू खंडाते, सारिका खंडाते आणि सुकन्या खंडाते यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

WebTitle : marathi news bhandara heavy rain three died 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live