भंडाऱ्यात फुके-पटोले वाद का भडकला ?

साम टीव्ही न्यूज
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

भंडाऱ्यात पैसे वाटपावरुन चांगलंच वादंग पेटलं आहे. भंडारा-साकोली मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजपचे परिणय फुके आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यातला वाद विकोपाला गेलाय .त्यातूनच दोघांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झालीए. नेमकं या हाणामारीचं कारण काय आहे? पाहा साम टीव्हीचा हा स्पेशल पंचनामा...

Web Title -  bhandara war of fuke and patole 

संबंधित बातम्या

Saam TV Live