पोलिस आणि मद्यधुंद तरुणींमध्ये राडा, भाईंदरमधील धक्कादायक घटना

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

भाईंदर पश्चिमेला मधधुंद 4 तरुणींमध्ये सुरू असलेल्या वाद सोडवण्यासाठी गेलेल्या भाईंदर पोलिसांनाबरोबरच हुज्जत घातली. पोलिसांनाच शिवीगाळ करत आंगावर धावून गेलेल्या या दोन तरुणींना भाईंदरच्या लेडी सिंघम महिला सहायक पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी चांगलाच चोप देत ताब्यात घेतलं.

भर चौकात भाईंदर पोलिसांशी उज्जत घालणाऱ्या मधधुंद महिलांवरील या  कारवाईला नागरिकांनी टाळ्या वाजवून पोलिसांच अभिनंदन केलं. ममता मेयर, कमल विद्यासागर, श्रीवास्तव आणि अलिशा शिंदे या चौघींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, गर्दीचा फायदा घेत जर्सी दिकोस्टा ही फरार झालीय. या महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.  

संबंधित बातम्या

Saam TV Live