भारत, बांगलादेश, भुतान, म्यानमार, थायलंड आणि श्रीलंकेचे सैनिकांचा पुण्यात एकत्रित सराव 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

दहशतवाद्यांशी दोन हात भिमसटॅक आर्मी तयारी करतेय. हा सराव सुरु होता पुण्यातील औंध येथील लष्करी तळावर.

भारत, बांगलादेश, भुतान, म्यानमार, थायलंड आणि श्रीलंका या देशातील 25 सैनिक या सरावात सहभाग झाले होते. 

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांमरे आणि भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या उपस्थितीत लष्करी सराव घेण्यात आला...
भिमसटॅक आर्मीच्या सरावामुळे दहशतवाद्यविरोधी कारवायांना बळ मिळेल, हे नक्की!
 
संबंधित बातम्या

Saam TV Live