भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ आणि विद्यमान आमदार पंकज भुजबळ संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या सुमारे साडेचार कोटींच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कुटुंबीयांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय  नाशिक मर्चंट्स सहकारी बँकेने घेतलाय.

३० नोव्हेंबरला ४२५० चौरस मीटर क्षेत्राच्या पाच बिनशेती मिळकती, ६००.४६ चौरस मीटर क्षेत्रफळाचे कार्यालय यांची लिलावाद्वारे विक्री करण्याचे बँकेने जाहीर केलंय..बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांना काही महिन्यांपूर्वी जामीन मिळाला.

र्मचट्स बँकेने थकीत कर्जापोटी भुजबळ कुटुंबातील काही सदस्यांच्या नावावरील मालमत्ता सरफेसी कायद्यान्वये जाहीर लिलाव करून विक्री करण्याची नोटीस बजावलीय..
 
संबंधित बातम्या

Saam TV Live