मेक इन इंडियातून आता घरोघरी बॉम्ब बनायला लागले; छगन भुजबळांची सरकारवर टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मेकिंग इंडियातून आता बॉम्बसुद्धा घरी बनू लागलेत असं म्हणत छगन भुजबळांनी भाजपवर टीका केलीय.

नाशिकमध्ये आयोजित संविधान बचाव, देश बचाव या कार्यक्रमात त्यांनी सरकारवर चांगलीच आगपाखड केलीय.

हिंदुत्त्ववादी विचारसरणी संविधानाचं खच्चीकरण करत असून मनुवादाचं समर्थन करणारी आहे अशी टीकाही भुजबळांनी केलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live