बिग बाझारमध्ये महाबचत सेल.. तुम्ही केलीत की नाही शॉपिंग ?   

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

बिग बजारमध्ये 5 डेज महाबचत सेल ऑफर सुरू आहे. या ऑफरला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती मिळतेय. 11 ऑगस्टपासून सुरू झालेला हा सेल उद्या म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये बिग बझार मधील इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, फूट वेअरसह अनेक वस्तूंवर ऑफर देण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने कपड्यांवर पाहीलं तर यामध्ये BUY2 GET50% आणि  BUY 1 GET 30% अशा प्रकारच्या ऑफर सुरू आहेत. या ऑफरला तरूणांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

बिग बझारमध्ये 11 ते 15 आँगस्ट पर्यंत हि आँफर सुरू आहे.यामध्ये शाँफिंग केल्यावर Paytm ने पैसे पे केल्यास 600 रूपये कँश बँक आहे तर SBI Debit कार्ड ला 10% कँश बँक आँफर सुरू आहे.

WebTitle : marathi news big bazaar mahabachat sale byu two and get 50 % off 

संबंधित बातम्या

Saam TV Live