3 बायकांचा दादला चौथ्यांदा प्रेमात; 65 वर्षांच्या अनुप जलोटांची 28 वर्षांची गर्लफ्रेंड

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

बिग बॉसच्या बाराव्या मोसमाची सुरुवात झालीय. या मोसमात 65 वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा हे त्यांच्या 28 वर्षांच्या गर्लफ्रेण्ड जसलीनसोबत बिग बॉसच्या घरात दाखल झालेत.

या दोघांच्या वयात जवळपास ३७ वर्षांचा फरक असल्यानं ही जोडी चांगलीच चर्चेत आलीय

संबंधित बातम्या

Saam TV Live