(video) -  हे अंडे नाही अंड्याचा बाप; देशी कोंबडीनं दिलं 180 ग्रॅमचं अंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

देशी कोंबडीच्या अंड्याचा आकार तो किती असणार? देशी कोंबडीचं अंडं फार तर 40 ते 50 ग्रॅम वजनाचं असतं.

सांगलीतल्या धुळगावमध्ये एका कोंबडीनं चक्क 180 ग्रॅम वजनाचं अंडं दिलंय. हे भलं मोठं अंडं पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live