बिटकॉईन घोटाळा : अमित आणि विवेक भारद्वाज यांना 13 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी..

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे : बिटकॉईन घोटाळ्यात आरोपी असलेले अमित भारद्वाज आणि विवेक भारद्वाज या दोघा भावांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. पुण्यात मोठा बिटकॉईन घोटाळा समोर आलाय. यात तब्बल 8 हजार लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचं समजतंय. यातला मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला बुधवारी दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली होती. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live