VIDEO | कोल्हापूरचं वारं फिरलं! काँग्रेसच्या हाताला साथ तर युतीचा सुपडा साफ

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

कोल्हापुरात महापुरानंतर पूर्णपणे वारं फिरलं आणि सत्ताधाऱ्यांना कोल्हापूरच्या जनतेनं घरी बसवलं..काँग्रेसला पुन्हा एकदा कोल्हापूरच्या जनतेनं हात दिलाय तर राष्ट्रवादीलाही आपल्या दोन्ही जागा राखण्यात यश मिळालंय. पाहूया या संदर्भातील सविस्तर विश्लेषण...

Web Title - Bjp and Sena lose in kolhapur, congress win.

संबंधित बातम्या

Saam TV Live