भाजप नेत्याने बदकांबाबत केले अजब संशोधन 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

भाजपच्या नेत्यांना झालंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय. रोज नवं वादग्रस्त वक्तव्य करून रोज नवा वाद निर्माण करण्याची नेत्यांमध्ये चढाओढच लागलीय. महाभारत काळात इंटरनेट असल्याचा दावा केलेल्या बिप्लव देव यांनी आता पुन्हा नवा दावा केलाय.

पाण्य़ात बदकं जेव्हा पोहतात तेव्हा ती ऑक्सिजन पातळी वाढते असा दावा त्यांनी केलाय. वनस्पती ऑक्सिजननिर्मिती करतात हे आतापर्यंत आतापर्यंत आपण वाचत आलो. पण बिप्लव देव यांनी त्यांचा बदकांचा दावा कोणत्या संशोधनाच्या आधारे केला असा प्रश्न निर्माण झालाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live